कर्नाटकच्या दिविता रायने मिस दिवा युनिव्हर्स 2022 हा किताब आपल्या नावावर केला आहे. आता जागतिक सुंदरीचा अर्थात मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सध्या मिस युनिव्हर्स असलेली हरनाझ संधू हिने गेल्या वर्षी मिस दिवा युनिव्हर्स हा किताब पटकावला होता.

दरम्यान, तेलंगणाच्या प्रज्ञा अय्यागारीने मिस दिवा सुपरनॅशनल 2022 हा किताब पटकावला आहे. 23 वर्षीय दिविताचा जन्म कर्नाटकात झाला असला तरी पित्याच्या नोकरीमुळे देशाच्या विविध शहरांमध्ये तिचे वास्तव्य होते. पेशाने आर्किटेक्‍ट असलेली दिविता मॉडेलींगमध्येही दाखल झाली आहे.

Divita Rai from Karnataka has bagged the title of Miss Diva Universe 2022.  Now she will represent India to win the Miss Universe title.  Harnaaz Sandhu, who is currently Miss Universe, won the title of Miss Diva Universe last year.

Meanwhile, Telangana's Pragya Ayyagari has won the title of Miss Diva Supranational 2022.  Although 23-year-old Divita was born in Karnataka, she lives in different cities of the country due to her father's job.  Divita, who is an architect by profession, has also ventured into modeling.