घुग्घुस (चंद्रपूर) : ऐरवी राजकारणात व्यस्त असणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे किर्तनात दंग झाले. भजन गातांना तथा टाळ मृंदग वाजवितांनाचा भोंगळे यांच्या विडीओ तुफान वायरल झाला आहे. ही " देवभक्ती " राजकारणात यश मिळवून देणार काय ? याची आता खमंग चर्चा घुग्घुस शहरात रंगली आहे.


भाजपाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे राजकारणात सक्रीय आहे. मंत्री सूधिर मुनगंटीवार यांच्या जवळचे असलेले देवराव भोंगळे यांचे नवे रूप बघायला मिळाले. एका कार्यक्रमात भोंगळे भजनात दंग झाले होते. नुसतेच दंग नाही तर भजन गातांना ते दिसले. टाळ मृदंग हातात घेऊन भोंगळे देवभक्तीत हरविले होते. भोंगळे यांच्या विडीओ समाजमाध्यमात तुफान वायरल झाला आहे.

Former Zilla Parishad president Devrao Bhongle, who is busy in air politics, was stunned by the kirtan.  Bhongle's video of singing bhajans and playing taala mrdanga has gone viral.  Will this "devotion" bring success in politics?  This has now been hotly debated in the city of Ghugus.

BJP leader and former Zilla Parishad President Devrao Bhongle is active in politics.  Devrao Bhongle, who is close to Minister Sudhir Mungantiwar, got to see a new look.  Bhongle was enthralled by the bhajan in one of the programs.  Not just stunned, they were seen singing bhajans.  With tala mridanga in hand, Bhongle was lost in devotion.  Bhongle's video has gone viral on social media.