अखेर ! घुग्घूस - महातारदेवी रस्त्याचे भूमिपूजन पार पडले
घुग्घूस (चंद्रपूर) : ताडाळी, साखरवाही, घुग्घूस, नकोडा, उसगाव अकरा किलोमीटर चार पदरी दोन पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता अंदाजित किंमत 1654.96 लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आज सकाळी 11 : 30 वाजता महातारदेवी रोड गौसिया हार्डवेअर जवळ चंद्रपूर- वणी- आर्णी क्षेत्राचे खासदार बाळू भाऊ धानोरकर (MP Balu Dhanorkar) चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ फोडून व माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.
Tadali Sakharwahi Ghugus, Nakoda, Usgaon Eleven Kilometers Four Tier Two Tier Cement Concrete Road Estimated Cost Rs 1654.96 Lakh Bhoomi Poojan today at 11:30 am Mahatardevi Road Gausia Hardware MP Balu Dhanorkar for Vani-Arni Region. Chandrapur Vidhan Sabha Independent MLA Kishore Jorgewar duly worshiped and broke coconut and unveiled the information board.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष एस्सीपवन आगदारी, लक्ष्मण सादलाआज घुग्घूस - महातारदेवी रस्ता बांधकामाचे सकाळी 10 : 30 वाजता भूमिपूजन आज दिनांक 08 सप्टेंबर रोजी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सकाळी 10 : 30 वाजता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याप्रसंगी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,माजी सभापती दिनेश चोखारे, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, इंटक नेते लक्ष्मण सादलावार, शामराव बोबडे, रामपाल वर्मा, ब्रिजेश सिंग, तिरुपती महाकाली, अलीम शेख, मोसीम शेख, शमीउद्दीन शेख,रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, सुकुमार गुंडेटी, नुरुल सिद्दिकी, सुनील चिलका, रफिक शेख, शाहरुख शेख, बालकिशन कुळसंगे, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, जावेद कुरेशी, देव भंडारी, साहिल सैय्यद, अविनाश गोगुर्ले, अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप, आरिफ शेख, कपिल गोगला, राकेश डाकूर, शहजाद शेख, सुनील पाटील, अंकेश मडावी, यंग चांदाचे विलास वनकर, इमरान खान, स्वप्नील वाढई, रशिद शेख, मुन्ना लोंढे यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.