चंद्रपूर : खासदार बाळू भाऊ धानोरकर हे घुग्घुस महातारदेवी रस्ता बांधकामाचे भूमीपूजना करिता काल शहरात आले असता त्यांनी अमराई वॉर्डातील भुस्खलनाच्या घटनेत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना काही राजकिय पक्ष दिशाभूल करून गरिबांचे हक्क हिरावून घेत असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी दिली असता खासदारांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. या जन्मी केलेले पाप हे पुढच्या जन्मी नाही तर याच जन्मी भोगावे लागतील गरीबांचे अहित करू नका.

या नागरीकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मिटला असून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावर तोडगा निघाला आहे सहा ते सात महिन्यात नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळतील व तो पर्यत प्रति माह तीन हजार रुपये वेकोलीच्या वतीने देण्यात येतील यावर कुणी ही संभ्रम पसरविण्याचे प्रयत्न करू नये. मी नागरिकांना हक्काचे घर मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही उपस्थित नागरिकान समोर दिली.

When MP Balu Bhau Dhanorkar came to the city yesterday to lay the foundation stone of the construction of Ghugus Mahatardevi Road, he informed the people who had been displaced in the landslide incident in Amrai Ward that some political parties were misleading the people and taking away the rights of the poor.  Sins committed in this birth will be suffered in this birth and not in the next. Do not harm the poor.

No one should try to spread this confusion that the issue of rehabilitation of these citizens has been resolved and a solution has been reached in the collector's office.  I will not sit well unless I get the rightful house to the citizens.  This testimony was given by the citizens present